-महावीर सांगलीकर
भारतातील जातीयवाद नाहीसा व्हायला पाहिजे असे अनेकांना वाटते. जातीयवादाला जिवंत ठेवणारे सगळ्यात मोठे कारण आहे ते म्हणजे आपल्या येथील लग्न ठरवण्याची पद्धत. आजही मुला-मुलींची लग्ने पालक ठरवतात. पालकांना आपला जावई किंवा सून आपल्याच जातीची पाहिजे असते. पालकांनी ठरवलेल्या लग्नात जात हीच सर्वात मोठी अट असते.
आजकाल अनेक मुला-मुलींची लग्ने ३० ते ३५ या वयात होतात. तरीदेखील ही लग्ने पालक त्यांच्या मर्जीनुसार ठरवतात. हा एक प्रकारचा बालविवाहच आहे. अशा बालविवाहांना आळा घातला पाहिजे. मुला-मुलींनी आपली लग्ने आपणच ठरवायला पाहिजेत.
जेंव्हा मुले-मुली आपला जोडीदार आपणच निवडायला लागतील तेंव्हा जात, धर्म यासारख्या गोष्टींना फारसी किंमत रहाणार नाही. हुंडा हा प्रकारही बंद होईल, कारण पालकांनी ठरवलेल्या लग्नात हुंडा हाही एक महत्वाचा घटक असतो.
पालकांनी ठरवलेली बहुतेक लग्ने ही जातीतच असतात. याउलट मुला-मुलींनी स्वत:च ठरवलेली बहुतेक लग्ने जातीबाहेरची असतात, हे आपल्याला दिसून येतेच.

jativadala kharekhurech palakach jababdar astat karan palakach jatimadhech lagna lavun det astat.
ReplyDeletehya vishayawar charcha hone avashyak aahe!
Aaplyach jatit lagna lavun dene hya prathela palakach jababdar astat. shikshit mulamuli antarjatiya vivahacha vichar karu shaktat.
ReplyDeletekhup sunder vishay ahe jativadashi sambandit charcha karnyasarkha!
ReplyDeleteअसे वाटते पण ते अर्ध सत्य आहे. कारण बरीचशी मुलांनी ठरवलेली आंतर जातीय लग्ने यशस्वी होत नाहीत. कारण माझ्या नातेवाईक मुलीनी केलेली अंतर जातीय लग्नांची अनेक उदाहरणे अशी आहेत की ज्या अंतर जातीय / अंतर धर्मीय सुद्धा मुलांशी त्यानी विवाह आपल्या मर्जीने केले व पालकांनी सुदधा मुलान्च्या इच्छे खातर त्यांना साथ दिली त्या मुलांनी त्या मुलींना भोगून वारया वर सोडून दिले.
ReplyDeleteshahane mhantayt te khare asel.sarvach antarjatiya vivah yashaswi hot nastil.kahichya babtit vait ghadale asu shakel.kahin yashaswi pan zale aahet.genetic engineering pramane bhina gunasutranchi pidhi adhik budhivan kinva changli ganmate.shashnani antarjatiya vivaha karnarya dampatyachya mula mulinsathi kahin educational package jahir karayala have jyanekarun prochahan milel.jatiya tedh kahi pramanat kami hoil.
ReplyDeleteBakichya dharmanni jatinni kelela dharmacha prachar jatiywad hot nahi ka? ya sanglikarala fakt hindu ani bramhan distat.....yala baki sagalya dharmachya lokanni ekatra balatkar karun paida kelay
ReplyDeletesuch forcible incast marriage may lead to genetics barrier of natural selection.
ReplyDeletestop writing cast on admission form from K.G. to P.G.
ReplyDelete