सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
गाढवापुढे वाचली गीता आणि ........
-महावीर सांगलीकर
गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण पुणेरी मराठी येणा-या प्रत्येक माणसाला माहीत आहे. पण ही म्हण बहुजनांना गाढव ठरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही.
गीता हा विशिष्ट लोकांना जास्त आवडणारा ग्रंथ आहे, तर बहुजन समाजात गोंधळ हा एक सांस्कृतिक प्रकार आहे. बहुजनांना गीतेचे फारसे आकर्षण नाही, तर गीता आवडणा-या लोकांना गोंधळ हा गांवढळ प्रकार वाटतो. बहुजनांना गीतेचे आकर्षण नसल्याने त्यातील तथाकथित उच्च तत्वज्ञान त्यांना समजत नाही. बहुजनांना गीता ऐकल्यावर कालचा गोंधळ बरा होता असेच वाटते. बहुजन हे विशिष्ट लोकांना नेहमीच गाढव वाटत आले आहेत. त्यातूनच गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण तयार झाली.
मराठी भाषेत बहुजनांचा अपमान करणा-या अशा अनेक म्हणी व वाक्यप्रचार आहेत. अशा म्हणी व वाक्यप्रचार विशिष्ट लोकांनीच तयार केल्या आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर एखादे पुस्तकही तयार होवू शकते.
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एक...
-
-महावीर सांगलीकर माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्...
-
-महावीर सांगलीकर भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचा...
-
हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस...
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
-महावीर सांगलीकर कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अन...
-
-महावीर सांगलीकर हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्ण...
-
-महावीर सांगलीकर माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्...
-
-महावीर सांगलीकर ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या ...
-
-महावीर सांगलीकर कोणतीही लढाई ही संख्याबळाने जिंकली जात नसते . भीमा कोरेगावची लढाई हे याचे मोठे उदाहरण आहे . तेथे इंग्रजा...
ज्या प्रकारे वैदिक लोक मूलनिवासी लोकांची लूट करत आहे,हे पाहून ते आपल्याला मुर्ख किंवा गाढव समजतात यात अतिशयोक्ति वाटायचे कारन नाही.
ReplyDelete