सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Sunday, July 17, 2011

एक पुणेरी भांडण





मी नारायण पेठेतून सदाशिव पेठेकडे चाललो असता दोन व्यक्ती एकमेकाशी भांडत
असताना दिसल्या. ते दोघेजण माझ्या ओळखीचेच होते. मला ऐकू आलेले ते पाणचट भांडण असे होते:

काळे: तू चुकीचे उच्चार करत जावू नकोस, सांगून ठेवतो
गोरे: आधी तू काल मराठी बोलताना इंग्रजी शब्द का वापरलेस ते सांग

-----------------


 एकदा एका माणसाने गोरे यांना इंग्रजीमधून शिवी दिली. तेंव्हा गोरे म्हणाले, आपण मराठीत शिवी दिली तर मला आनंद होईल






No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week