जेंव्हा मी सत्य सांगतो
तेंव्हा ते अनेकांना खटकते
माझे मुद्दे येत नाहीत
खोडता त्यांना
मग विषयांतर करून
ते ठरवतात मला
कुणाचा तरी दलाल
काहींना तर कळतच नाही
मला काय म्हणायचे आहे ते
काहींना ते कळते चांगलेच
कांहीजण देतात शिव्या
त्यांच्याकडे देण्यासारखे
दुसरे कांहीच नसते
क्वचित कुणी देतात
धमकी फोनवर
लगेच काटतात फोन
घाबरून मला
मुद्यावरून गुद्यावर
मलाही येता येते
पण संस्कृती माझी
मला आडवते
-महावीर सांगलीकर
Marathi Articles on Religion,History, Languages, Society, Currant Issues etc by Mahavir Sanglikar महावीर सांगलीकर यांचे इतिहास, समाज, धर्म, भाषा या विषयांवरील छोटे लेख व विचार.
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Tuesday, July 31, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
महाविचार LATEST
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
अलिकडे अनेक बहुजन गांधीजींना अगदी खालच्या पातळीवर जावून शिव्या घालू लागले आहेत. त्यांना गांधीजीपेक्षा नथुराम-सावरकर हे जवळचे वाटू लागले ...
-
-महावीर सांगलीकर भारतात बोकाळलेल्या प्रचंड भ्रष्टाचारास आपण राजकारणी लोक व सरकारी नोकरास जबाबदार धरतो . पण हे राजकारणी लोक व सरकारी नोकर म्...
-
-महावीर सांगलीकर हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्ण...
-
-महावीर सांगलीकर कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अन...
-
-महावीर सांगलीकर भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचा...
-
हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस...
-
-महावीर सांगलीकर अनेकांना मराठा व ब्राम्हण या दोन समाजात एवढा पराकोटीचा संघर्ष का अस प्रश्न पडला असेल. त्याचे उत्तर असे आहे की हा संघर्ष नवी...
-
-महावीर सांगलीकर माझे या ब्लॉगवरील अलीकडचे लेख बहुजनवादाच्या सरळ सरळ विरोधातील आहेत. मी आता बहुजनवादाच्या पूर्णपणे विरोधी झालो आहे. त्...
-
-महावीर सांगलीकर मी हिंदू धर्माचा कट्टर विरोधक म्हणून ओळखला जातो. पण मी हिंदू धर्माचा विरोधक नसून वैदिक धर्माचा विरोधक आहे. हिंदू धर्म आणि...
No comments:
Post a Comment