नेटवरच बघू टी.व्ही.
नेटवरच सिनेमा
नेटवरच वाचन
नेटवरच लेखन
नेटवरच मैत्री
नेटवरच भांडणे
नेटवरच लव्ह
नेटवरच ब्रेकअप
नेटवरच वाढदिवस
नेटवरच अभिनंदन
नेटवरच श्रद्धांजली
नेटवरच चर्चा
नेटवरच बोलणे
नेटवरच मिटींगा
नेटवरच बिझनेस
नेटवरच काम
नेटवरच दाम
नेटवरच चळवळ
नेटवरच वळवळ
नेटवरच सिनेमा
नेटवरच वाचन
नेटवरच लेखन
नेटवरच मैत्री
नेटवरच भांडणे
नेटवरच लव्ह
नेटवरच ब्रेकअप
नेटवरच वाढदिवस
नेटवरच अभिनंदन
नेटवरच श्रद्धांजली
नेटवरच चर्चा
नेटवरच बोलणे
नेटवरच मिटींगा
नेटवरच बिझनेस
नेटवरच काम
नेटवरच दाम
नेटवरच चळवळ
नेटवरच वळवळ
(अचानक नेट डिसकनेक्ट झाल्याने मी कविता इथेच अर्धवट सोडली. परत कनेक्ट झाल्यावर ही कविता पुढे लिहिण्याचा मूड नसल्याने आणि मला ट्विटरवर टिव-टिव करायचे असल्याने मी इथेच थांबतो)
No comments:
Post a Comment