सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, July 27, 2012

कविता: रंगा- रंगात

झाडाला हिरवी पाने
जंगल हिरवेगार
भगवे भडकले

उगवता सूर्य
भगवा त्याचा रंग
निळे खवळले

हिरव्यांनी केला कहर
रक्ताची होळी खेळून
धरती केली लाल

रंग-रंगातील भांडणे
रंगात आली
देशाचे वाटोळे झाले

-महावीर सांगलीकर

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week