सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, January 2, 2015

वांशिक धर्मवाद्यांना ठेचून काढा

-महावीर सांगलीकर


अनेकांना धर्म म्हणजे काय हे माहीत नाही. कांही लोक वंश आणि धर्म यांचा संबंध जोडत आहेत. हे लोक स्वत:ला पुरोगामी वगैरे समजतात, पण खरे म्हणजे पुरोगामी असणे आणि कोणत्या तरी धर्माचे अनुयायी असणे हे स्प्लिट पर्सनॅलिटी या मनोरोगाचे लक्षण आहे. सोडलेल्या धर्मावर सतत टीका करणे हे तर मूर्खपणाचे लक्षण आहे. या लोकांच्यावर सामूहिक मानसोपचाराची गरज आहे.

त्यांना नावबौद्ध धर्मातच जायचे आहे कारण तेथे बौद्ध धर्माचे पालन करणे सक्तीचे नाही. त्या 
तेथे जाऊन हिंदू धर्मावर आणि इतरही धर्मांवर मनसोक्त पणे भुंकता येते. भुंकण्याची ही हौस इतर कोणताही धर्म भागवू शकत नाही.

ओबीसींनो! जर तुमच्यापैकी कांही लोक नावबौद्ध धर्माच्या नकली प्रचाराकाना बळी पडले असतील तर नीट विचार करा: गेल्या साठ वर्षात ज्यांनी हा धर्म स्वीकारला आहे त्यांची स्थिती आज काय आहे? त्यांनी देशाला, समाजाला काय योगदान दिले आहे? आरक्षित कुरणांच्या आधारावर नोकर निर्मिती करण्यापलीकडे त्यांची झेप गेली आहे का? त्यांनी किती उद्योग धंदे, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था काढल्या? साहित्य, कला, संस्कृती, संगीत, सिनेमा आणि इतर कोणत्याही क्षेत्रात त्यांनी काय दिवे लावले आहेत? राजकीय क्षेत्रात त्यांची काय अवस्था झाली आहे? त्यांची आर्थिक परिस्थिती, रहाणीमान काय आहे?  

तुम्ही सर्व दृष्टीने त्यांच्यापेक्षा पुढे आहात. तुम्ही हिंदू धर्मात राहूनच प्रचंड झेप घेतली आहे. वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्यावर पस्तावण्याची वेळ येईल. तुमची ‘न घर का न घाट का’ अशी अवस्था होऊ शकते.  तुम्हाला भिकेचे डोहाळे लागले आहेत काय? की तुम्हाला

वंशवादी धर्म प्रचारक जर फारच डोके वर काढत असतील तर त्यांना कायदेशीर मार्गाने वेळीच ठेचून काढले पाहिजे, नाहीतर   गावागावात बिनडोक हिटलर तयार होतील.

महाविचार LATEST

Popular Posts This Week