सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Thursday, May 30, 2013

अबब! किती हे शत्रू?

 -महावीर सांगलीकर


कांही लोकांना सगळीकडे दिसतात शत्रूच शत्रू
शेजारी देश शत्रू
दुसरी राज्ये शत्रू
परप्रांतीय शत्रू
दुसरी भाषा बोलणारे शत्रू
दुस-या धर्माचे लोक शत्रू
दुस-या पक्षाचे लोक शत्रू
पलीकडच्या गल्लीतले लोक शत्रू
भाऊबंद शत्रू
शेजारी शत्रू
सासू शत्रू, सून शत्रू
नवरा शत्रू, बायको शत्रू
ज्याला वाटतात सगळेच शत्रू
तो नसतो कोणाचाच मित्र
तो असतो स्वत:चाच शत्रू





आणखी कविता 
रंगा- रंगात 
आम्ही नेटकर 
प्रतिक्रिया विरोधकांच्या

No comments:

Post a Comment

महाविचार LATEST

Popular Posts This Week