-महावीर सांगलीकर
आपल्या येथे गुरु नावाच्या माणसाच्या पायावर डोके ठेवण्याची महान पद्दत आहे. यामागे नेमके काय लॉजीक आहे हे बर्याच लोकांना माहित नाही.
कोणत्याही भारतीय धर्माचे प्राचीन ग्रंथ पाहिल्यास आपल्याला दिसुन येते की, प्राचीन काळी आपल्यापेक्षा मोठ्या लोकांविषयी व गुरूविषयी आदर दाखवण्यासाठी त्यांना वंदन करण्याची पद्दत होती. पायावर डोके ठेवणे हा प्रकार त्यावेळी नव्हता. पण पुढे वैदिकांचे स्तोम माजल्यावर मनुस्मृतीचा कायदा अमलात आला. तेंव्हा या गुरू लोकांनी आपला महिमा वाढवण्यासाठी आपल्या शिष्यांना त्यांचे डोके आपल्या पायावर ठेवायला लावणे सुरु केले. यामागील लॉजीक असे आहे:
गुरु हे ब्राह्मण असत, तर शिष्य क्षत्रिय.
डोके हे ब्राह्मण तर पाय हे शुद्र
क्षत्रियांनी आपले डोके गुरुच्या शुद्र पायावर ठेवायला पाहिजे
त्यातून त्या गुरुंना क्षत्रियांना हे दाखवून द्यायाचे होते की तुमचे डोके आमच्या पायावर ठेवण्याच्या लायकीचेच आहे.
हा क्षत्रियांचा केवढा मोठा अपमान होता. पण अपवाद वगळता क्षत्रियांना डोकेच नसायचे (!) त्यामुळे ते गुरु सांगतील तसे करायचे. स्वत:ला क्षत्रिय समजणारे अनेकजण आजही तेच करत आहेत!
शिवाय त्या गुरुंना आपल्या क्षत्रिय शिष्याच्या डोक्यावर पाय ठेवण्याची संधीही आपसूकच मिळत असे!
शहाणे क्षत्रिय तेव्हा आपल्या मूळच्या जैन किं बौद्ध धर्मात असत. तेथे तेंव्हा गुरुच्या पायावर डोके ठेवण्याची पद्धतच नव्हती.

sarkhe doke thevne barobar nahin.khota gurucha abhiman dakhavallyasarkhe hote.guruvishayi abhiman aslyasarkhe tyachyatun natak kelyasarkhe hote! Pan pratyekachi tashich bhavana aste ase nahi.kunachya mothepana apan jhukun salam karato! sanglikar apli comment he biased ahe!tyala ek prakarcha ahankar ahe!
ReplyDeleteKeep it up! kunapudhe jhukale mhanje kuni mothe hot nahin>
tumhi lok bindok hota, aahat ani rahnaar
ReplyDeleteNEETA MADAM, KON BINDOK HOTE ANI RAHNAR TE TARI SPASHT KARA
ReplyDelete