महाराष्ट्रातील ब्राम्हणांच्या सुपिरीयारिटी कॉम्प्लेक्सचे हे बघा कांही नमुने
जगातील सर्वश्रेष्ठ धर्म वैदिक धर्म
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
क्रान्तिकारकान्चा मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर
क्वीन ऑफ क्वीन्स झांशीवाली लक्ष्मिबाई
भारताचा पोलादी पुरुष लालकृष्ण अडवानी
भारताचा सर्वश्रेष्ठ पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री मनोहर जोशी
भाजपाचा सर्वश्रेष्ठ अध्यक्ष नितीन गडकरी
महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत रामदास
भारतातील सर्वश्रेष्ठ शहर पुणे
पुण्यातील सर्वश्रेष्ठ पेठ सदाशिव पेठ (या स्पर्धेत नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पेठा पण आहेत)
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ लोक ब्राम्हण
ब्राम्हणांतील सर्वश्रेष्ठ लोक चित्पावन
ही घ्या माझी मते:
जगातील सर्वश्रेष्ठ धर्म वैदिक धर्म: मग तुम्ही स्वत:ला हिंदू का म्हणवून घेता? अभिमानाने उघडपणे वैदिक म्हणवून घेण्यात तुम्हाला लाज का वाटते?
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: हा तर दरोडेखोर होता असे म्हणतात
क्रान्तिकारकान्चा मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर: या तथाकथित मुकुटमण्याने दयेची भीक मागून माफी मिळवली, मग यांचे इतर क्रांतिकारक कसे असतील?
क्वीन ऑफ क्वीन्स झांशीवाली लक्ष्मिबाई: ताराबाई, चांदबीबी, अब्बक्का राणी, कित्तूरची चेन्नमा राणी यांची चरित्रे वाचा मग झांशीवालीच्या भक्तांना इनफिरीयारिटी कॉम्प्लेक्स मध्यी जावे लागेल
भारताचा पोलादी पुरुष लालकृष्ण अडवानी: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यापुढे या लाल पोलादातील पितळ उघडे पडेल
भारताचा सर्वश्रेष्ठ पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी: कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हा
महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री मनोहर जोशी: बाळासाहेबांनी असे कुठे म्हंटले आहे?
भाजपाचा सर्वश्रेष्ठ अध्यक्ष नितीन गडकरी: सर्वश्रेष्ठ की वजनदार?
महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत रामदास: उगीच मनाचे श्लोक म्हणू नका (म्हणजे उगीच मनाला येईल ते बकू नका)
भारतातील सर्वश्रेष्ठ शहर पुणे: 'सांगलीकरांना' हे अजिबात मान्य नाही
पुण्यातील सर्वश्रेष्ठ पेठ सदाशिव पेठ (या स्पर्धेत नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पेठा पण आहेत): जरा कॅम्पात गांधीजीच्या मार्गावर जावून या म्हणजे कळेल
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ लोक ब्राम्हण: सर्वश्रेष्ठ की दुष्ट?
ब्राम्हणांतील सर्वश्रेष्ठ लोक चित्पावन: इतर ब्राम्हणांना हे मान्य आहे का?
--आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: हा तर दरोडेखोर होता असे म्हणतात--
ReplyDeleteअज्ञानाचे प्रकटीकरण आणि धूर...
--क्रान्तिकारकान्चा मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर: या तथाकथित मुकुटमण्याने दयेची भीक मागून माफी मिळवली, मग यांचे इतर क्रांतिकारक कसे असतील?--
द्वेष, अज्ञानाचे प्रकटीकरण आणि धूरच धूर...
--भारतातील सर्वश्रेष्ठ शहर पुणे: सांगलीकरांना हे अजिबात मान्य नाही--
सांगलीकरांचे विचार हे प्रमाण नव्हे. त्यांना काहीही वाटेल (मी पुणेकर नाही) आणि हो, तुमच्या मताकरिता सगळ्या सांगलीकरांना वेठीस धरू नका.
--महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत रामदास: उगीच मनाचे श्लोक म्हणू नका (म्हणजे उगीच मनाला येईल ते बकू नका)--
मुळात संत लोकांच्याविषयीची तुलना कोण करते... आणि हो, "मनाला येईल ते बकाणे = मनाचे श्लोक" यावरून मूढ पणा प्रकट होऊ देऊ नका.
--पूण्यातील सर्वश्रेष्ठ पेठ सदाशिव पेठ (या स्पर्धेत नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पेठा पण आहेत): जरा कॅम्पात गांधीजीच्या मार्गावर जावून या म्हणजे कळेल--
द्राक्षे आंबट.
--हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ लोक ब्राम्हण: सर्वश्रेष्ठ की दुष्ट?--
तुलना कोणीही करत नाही, किमान ब्राह्मण तरी असे म्हणत नाहीत, पुरावा द्या. (शुद्धलेखन लिहीत जा, ब्राह्मण शब्द चुकीचा लिहिलाय, असो.)
--ब्राम्हणांतील सर्वश्रेष्ठ लोक चित्पावन: इतर ब्राम्हणांना हे मान्य आहे का?--
ब्राह्मणात तेढ निर्माण करायचा केविलवाणा प्रयत्न...