आण्णा हझारे हे कधीच महान न्हवते. त्यांचा इतिहास सांगतो की त्यांचे खरे स्वरूप ओळखल्यावर भले भले त्यांच्यापासून दूर गेले आहेत. केजरीवाल-बेदी यांच्या सारख्या धूर्तांनी आण्णांना मेडीयाच्या सहाय्याने National Hero केले, त्यांना आपल्या तालावर नाचवले. या चौकडीच्या लेखी अन्नाची किंमत काय आहे? प्रशांत भूषण हा भ्रष्ट माणूस 'चीन-बीन आण्णा को क्या मालूम?' असे म्हणतो, म्हणजे 'आण्णाला काय अक्कल आहे' असेच म्हणतो. आणि ते खरेच आहे, कारण या डुप्लीकेट गांधीला काय बोलावे, काय बोलू नये याचेही भान रहात नाही. असे फक्त म्हातारपणी किंवा मानसिक स्तिथी ठीक नसेल तरच होवू शकते.
आण्णा हझारे हे सैन्यात ड्रायव्हर होते, सेनापती नव्हते. त्यामुळे नेतृत्व कसे करावे याची त्यांना माहिती नाही. आज्ञाधारक शिपाया प्रमाणे ते त्यांच्या वरिष्ठांनी (बेदी-केजरीवाल वगैरे) शिकवलेली पोपटपंची करत आहेत असे दिसते.
ज्या मेडीयाने आण्णा हझारे या माणसाला प्रचंड वेगाने प्रसिद्धीच्या शिखरावर नेले, तोच मेडिया आता त्याला त्याची खरी योग्यता काय आहे हे दाखवून देईल. आण्णा हझारे नामक बुजगावणे दिवसेंदिवस टाकाऊ होत चालले आहे.
मा. शरद पवार यांच्यावर एका मनोरुग्णाने केलेल्या हल्ल्यामुळे केवळ मनोरुग्नांनाच आनंद होवू शकतो. केवळ मनोरुग्नांनाच हरविंदर सिंग, आण्णा हजारे त्यांचे हिरो वाटू शकतात. शेवटी लोक आपापल्या वकुबाप्रमाणे आपले हिरो निवडत असतात.
हेही पहा: आण्णा हझारे का असली चेहरा (Hindi Video)

Mahavir saheb mi apale blog khup adhi pasun vachatoy. Pan aapan Ratravati congress che karyakarte ahat he aaj kalale. Vachun thode vait vatale. Mala Prashant bhushan baddal jast mahit nahi, pan Kejariwal ani Kiran bedi yanna apan dhurt mhanalat he agadi chukiche ahe. apalyasarakhya vicharvantane ashi reaction dyavi he barobar nahi.
ReplyDeleteमी कोणत्याच पक्षाशी संबधीत नाही. मला जे वाटते ते मी लिहितो. केजरीवाल, बेदी यांचे खरे स्वरूप कळण्यासाठी आपले वाचन वाढवा, किंवा त्यांच्या सानिध्यात रहा. दुरून डोंगर साजरे.....
ReplyDeleteअण्णा कमी शिकले आहेत पण त्यांच्यामुळे बरेच कायदे अमलात आणले गेले, मंत्र्यांना सत्तेवरून उतरावे लागले, सरकारी नोकरांना शिक्षा झाल्या. ग्रामविकासाचे भारतातील सर्वोत्तम उदाहरण अण्णांनी देशाला दाखवून दिले. अण्णांना काय उगाचच एवढे पुरस्कार दिले गेले आहेत का ? आणि अण्णांना अक्कल नाही तर सरकार त्यांना का एवढा भाव देत आहे आणि घाबरत आहे ?
ReplyDeleteअण्णांच्या नेतृत्वावर तुम्ही शंका घेताय पण हे ध्यानात घ्या कि देशभर जनतेने सर्वत्र जे आंदोलन केले ते पूर्ण शांततेने केले. अण्णांनी सांगितले असते कि जाळपोळ करा जनालोकपालाला विरोध करणाऱ्या खासदारांच्या मंत्र्यांच्या घरांवर हमले करा तर देशात काहूर मजला असता. लष्करी पडत पण अपुरी पडली असती लोकांचे बंड मोडून काढायला. अण्णांचे नेतृत्व सक्षम आहे म्हणून ते देशभरातील जनतेला चांगली दिशा देण्याचे काम करत आहेत.
अण्णांची सटकली तर लोकांची सटकेल आणि मग सर्वाना महागात पडेल.
मिडीयाला कशाला दोष देता ? मिडियाचे काम आहे जे आजूबाजूला घडत आहे ते दाखवणे. मिडीयाने दाखवलेली घटना कुणाच्या दृष्टीने चांगली तर कुणाच्या दृष्टीने वाईट असते. आणि मिडिया देखील कुणालाही उगाच फुकटची प्रसिद्धी देत नाही.
अहो पोट भरण्यासाठी पाहिजे तर मुंबईत येऊन भिक मागा. पण असलं फालतू लिखाण करू नका.