पाउस नाही पडला
या वर्षी पाउस नाही पडला
कोण असेल जबाबदार त्याला?
मनुस्मृती, ब्राम्हण की सोनिया?
की ते दुष्ट लाठीधारी?
की ते शोषक भांडवलदार?
का यात 'हात' आहे काँग्रेसचा?
की नेहमीप्रमाणे आहे हे एक
आंतराष्ट्रीय कारस्थान अमेरिकेचे?
या वर्षी पाउस नाही पडला
कोण असेल जबाबदार त्याला?
मनुस्मृती, ब्राम्हण की सोनिया?
की ते दुष्ट लाठीधारी?
की ते शोषक भांडवलदार?
का यात 'हात' आहे काँग्रेसचा?
की नेहमीप्रमाणे आहे हे एक
आंतराष्ट्रीय कारस्थान अमेरिकेचे?
-महावीर सांगलीकर
No comments:
Post a Comment