सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, July 23, 2011

सावरकरांची उडी: नवे संशोधन


सावरकर यांनी संडास मधून जी उडी मारली त्यावर एका फ्रेंच पत्रकाराने बरेच नवे संशोधन केले आहे. त्याचा एक लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखातील कांही माहिती आपणाला माहीत असणे गरजेचे आहे:

१. सावरकर ज्या संडासमध्ये शिरले तेथील कमोडमुळे त्यांना खिडकीतून उडी मारणे सोपे गेले. तेंव्हा त्यांनी ठरवले की आता इथून पुढे कमोडवाल्या संडासमध्येच लपायचे, जेणेकरून पळायला सोपे पडेल. पुढे त्यांनी आपल्या मुठभर अनुयायांना पत्र लिहून प्रत्येकाच्या घरी कमोडवाले संडास बसवण्याची आज्ञा केली. अनुयायांना खरे कारण सांगणे उचित ठरले नसते, म्हणून सावरकरांनी पत्रात लिहिले की,

"वेदकाळात आपल्याकडे असेच संडास होते. शिवाय अशा संडास मध्ये हागणे सोपे जाते. तेंव्हा मूळचे वैदिकांचेच असलेल्या या संडासांचे पुनर्जीवन होणे आवश्यक आहे."

२. सावरकरांनी प्रचंड खवळलेल्या त्या समुद्रात उडी मारल्यावर त्यांच्यापुढे एक अकराल-विक्राळ शार्क मासा आला, पण सावरकरांनी त्याच्यावर डोळे वटारत आपली छत्री पुढे केली, त्यामुळे तो मासा घाबरून पळून गेला.

३. सावरकरांचा पोहण्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्यांच्यापुढे युरोपिअन जलतरणपटू देखील फिके पडावेत.

त्या फ्रेंच पत्रकाराने शेवटी लिहिली आहे की सावर करांनी ज्या जहाजावरील संडास मधून उडी मारली ते जहाज शोधून काढून त्यातील संडासाचे सावरकर स्मारक बनवायला पाहिजे.


हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचा ब्राम्हणवाद
सावरकरांच्या माफीनाम्याचे निर्लज्ज समर्थन

5 comments:

  1. तुम्ही मूळ लेख देऊ शकाल का त्या फ्रेंच माणसाचा?

    ReplyDelete
  2. एखाद्या महापुरुषाचं वाजवीपेक्षा जास्त उदात्त्तीकरण केलं की त्याची ही अशी रिऍक्षन उमटते. म्हणून मी बहुजनांनाही सांगत असतो की आपल्या महापुरुषांचं उगाच जास्त कौतूक करुन आपलंच हसं करुन घेउ नका. योग्य ते मुल्य्मापनच करा.

    ReplyDelete
  3. सगळा फालतूपणा आहे हा लेख म्हणजे, आणि हा सगळा नवा ब्रिगेडी इतिहास केराच्या टोपलीत जाणार आहे...
    कोणी बोलत नाही ब्राम्हण समाजातील म्हणून वाट्टेल ते लिहायचं, आणि ते पण ब्लॉग वर, आणि हे ह्यांचे 'महाविचार' म्हणे...
    स्वतःची जातकुळी आली, त्यातला माणूस आला, कि तो महापुरुष ! त्याचा अपमान जो करेल त्याला आम्ही बडवू...
    अरे, मग हा पण कोणत्या तरी जातीसाठी महापुरुष आहे ना... किती द्वेष आहे तुमच्या मनात, ब्लॉग वर आलं तरी असा जाणवतो.

    ReplyDelete
  4. हो हो आता समजले कि याला संडासवीर का म्हणतात तर ...

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week