-महावीर सांगलीकर
अनेकांना मराठा व ब्राम्हण या दोन समाजात एवढा पराकोटीचा संघर्ष का अस प्रश्न पडला असेल. त्याचे उत्तर असे आहे की हा संघर्ष नवीन नाही व त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. तसेच हा संघर्ष केवळ मराठा-ब्राम्हण असा नसून जाट विरुद्ध ब्राम्हण, राजपूत विरुद्ध ब्राम्हण, बहुजन विरुद्ध ब्राम्हण, जैन विरुद्ध ब्राम्हण, बौद्ध विरुद्ध ब्राम्हण, शीख विरुद्ध ब्राम्हण असा अनेक पदरी आहे. यातील महत्वाची गोष्ट अशी की येथे सगळीकडे समान शत्रू ब्राम्हण हाच आहे. असे का याचे ब्राम्हणांनी आत्म परीक्षण करायला पाहिजे!
या संघर्षाचे मूळ ब्राम्हणांनी आपल्या धार्मिक सत्तेच्या बळावर आपले वर्चस्व राज्यकर्त्या जमातींसह सगळ्यांवर लादण्याचे जे खटाटोप केले त्याच्यात आहे. प्राचीन काळी समणांनी (जैन व बौद्धांनी) ब्राम्हणांशी यशस्वी लढा देवून त्यांची धार्मिक सत्ता संपवली. (समण या मागधी शब्दाचा संबंध समतेशी आहे. पण ब्राम्हणांनी समण या शब्दाचे रुपांतर श्रमण या संस्कृत शब्दात करून त्याचा मूळ अर्थ नाहीसा केला).
पतंजलीने आपल्या योग सूत्रात श्रमण आणि ब्राम्हण यांचे वैर साप आणि मुंगसाप्रमाणे शाश्वत (कधी न संपणारे) असते असे म्हंटले आहे. येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यावेळचे हे समण आजच्या मराठ्यांचे, जाटांचे, राजपुतांचे पूर्वज होते.
जाटांनी ब्राम्हणांचे वर्चस्व कधीच मान्य केले नाही. एकतर जाट स्वत:ला हिंदू मानत नाहीत, व त्या समाजातील बहुतांश लोक शीख, जैन आणि इस्लाम या धर्मांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे जाटबहुल प्रदेशांमध्ये (पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान वगैरे) ब्राम्हणांचा वर्चस्ववाद अजिबात चालत नाही. पण इतिहासातील ब्राम्हणी कारस्थानांची जाट समाजाला आठवण असल्याने की ते लोक ब्राम्हणांना शिव्या घातल्याशिवाय जेवतही नाहीत!
पण दुसरीकडे राजपूत आणि मराठा लोकांचा ब्राम्हणांशी संघर्ष असला तरी ते आजही स्वत:ला हिंदू समजतात व धार्मिक बाबतीत पूर्णपणे ब्राम्हणांच्यावर अवलंबून आहेत.
ब्राम्हणांचा वर्चस्ववाद मोडून काढायचा असेल तर मराठ्यांनी सर्वात अगोदर तथाकथित हिंदू धर्म सोडून द्यायला पाहिजे. कारण ब्राम्हणांची दादागिरी हिंदू धर्माच्या आधारे चालते. न रहेगा बांस तो न रहेगी बांसरी. जाटांनी हे करून दाखवले आहे.
मराठ्यांनी शिवधर्म स्वीकरणे यासाठीच महत्वाचे आहे.
हिंदू धर्माच्या आधारे ब्राम्हणांची चालणारी रोजी रोटी बंद पडली, की तेही देव आणि देवळे यापासून मुक्त होतील.

मराठ्यांचे पुर्वज (बुद्ध धर्माच्या प्रभावकालात) सारेच नसले तरी बहुसंख्य बुद्धिझमच्या वर्चस्वाखाली आले होते...त्यात मराठेच नव्हे तर ब्राह्मण व इतर समाजही होता. महाराष्ट्रात जी १००० पेक्षा जास्त लेणी/विहार आहेत हे वास्तव वेगळे सांगत नाही. बौद्ध धर्माच्या अस्तानंतर ९ व्या शतकानंतर जी सामाजिक/धार्मिक परिस्थिती भारतभर पालटली त्याची परिणती जातीव्यवस्था कडक होण्यात झाली हे वास्तव नाकारता येत नाही. वैदिक यद्न्यप्रधान धर्म आणि मुर्तिपुजकांचा शैव धर्म यात बुद्धधर्म प्रभाव काळातच मिश्रण सुरु झाले. पुराणे याच काळात रचली गेली तसेच रामायण-महाभारताची नवी संस्करणे याच काळात झाली व वर्णश्रम धर्माचे महत्व वाढले गेले. जे सत्ताधारी होते ते तोवर बौद्ध संघ वा जैन समनांच्या प्रभावाखाली होते ते आता वैदिक ब्राह्मणांच्या प्रभावाखाली आले. कोनतीही सत्ता धर्ममर्तंडांच्या तुष्टीकरणाखेरीज तेंव्हाही जगु शकत नव्हती. अशोक ते कुमारपाल सोळंखी ही उत्त्तम उदाहरणे आहेत. अशोकला हिंसेचा तिटकारा आला म्हणुन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला हे आता एक असत्य ठरले आहे. बौद्ध भिक्शुंनी त्याला पाठिंबा देताच त्याने आपला थोरला भाउ कालाशोक याचा खुन केला आणि सत्ता मिळवली...व नंतर लगोलग बौद्ध धर्म स्वीकारल. कुमारपालाने त्याला राज्यप्राप्तीसाठी मदत करणार्या जैन गुरु हेमचंद्रांचे जैन होण्याबाबतचे ऐकले नाही म्हणुन त्याचा नंतर खुन करण्यात आला. जगभर अशी असंख्य उदाहरणे शोधता येतील. मतितार्थ हा कि कधी राजसत्ता जिंकली आहे तर कधी धर्मसत्ता...पण हा संघर्ष नितीमुल्ल्यांसाठी असल्याचे क्वचितच दिसुन येते. पण सत्ताधारी वा धर्मसत्ताधारी (जिंकतो तो) आपला संघर्ष अन्यायाविरुद्ध/जुलुमाविरुद्ध होता हे बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो हे आपण चाणक्य-चंद्रगुप्ताच्या युतीवरुन पाहु शकतो...पुष्यमिताने ब्रुहद्रथाचा खुन करुन सत्ता ताब्यत घेउन वैदिक धर्म पुन्हा आणला यातुन पाहु शकतो...यात खर्या धर्म्प्रेरणा किती आणि सत्ताप्रेरणा किती याचा शोध घेतला तर चमत्करिक सत्ये हाती लागतात...उदा. धनानंद ऐदी, युद्ध्विन्मुख होता इ.इ. प्रचारही धादांत असत्य आहे...पण आज आपण तेच खरे मानुन चालत आहोत. असेच सर्वत्र होत असते. या दोन्ही सत्ता शक्यतो एकमेकांना दुखवत नाहीत...पण सत्तेचे पालडे वर-खाली झाले वा अन्य धर्मसत्ताही प्रबळ हौउ लागल्या कि वर्चस्ववादी संघर्षाच्या ठिनग्या पडतात...आजही हे सर्वत्र सुरु असल्याचे दिसते...इजिप्त मधील उदाहरण बोलके आहे. भारतात हिंदुत्ववाद कि इस्लाम-अनुनयवाद याव संघर्ष आहेच...परिमाणे कमी-अधिक असु शकतील. अशा स्थितीत मुळात धर्माचेच आज औचित्य आहे काय हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटतो.
ReplyDeletesanjayji mahaviranchya lekhnatun kayam dwesh baher yeto!ani te mahavichar ya sadaratun!
ReplyDeletemahavir nava dharan karun. Bhagwan mahaviranche tatyadyan tyani vachave ani apla dwesh kami karava.
ब्राम्हण व ब्राम्हणोत्तर वाद हा फार पुराणापासुन आहे. या वादाचे मुळ काहीही असेल, चुक कोणाचीही असेल, पण आज चालु समाजजीवन आपण नीट आभ्यासले पाहीजे. आज ब्राम्हणोत्तर समाज हिंदु धर्माच्या संस्कारानूसार वाटचाल करीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठा व इतर मराठात्तोर जाती त्याच प्रमाणे नवबोध्द हे सुध्दा यात भरडले आहेत. पिढयांपिढयांची ही परंपरा आजतगायत चालु आहे. योग्य वास्तववादी निरपेक्ष संशोधन समाजापुढे ठेवून सर्व ब्राम्हणोत्तर समाजाला जागृत करून सत्य सर्वांपुढे आले पाहीजे.
ReplyDeleteवाह सोनवणी सर वाह.............मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे....म्हणजे ९०% लिखाणाचा चाहता आहे....१०% तुम्ही वोलाखता हाहाहाहा
ReplyDeleteHi,
ReplyDeleteI also support this cause.I had some B frnds for sme yrs but in time i noticed tht thy hve Superiority Complex,thy nvr talk abt shivaji, abuse shudras lyk hell.thy nvr cme to meet.me if i was wit any maratha frnd of mine.n thy started pln to beat me. Thy gt jeloused by our progress and try to beat us. non brahmin don't do that way n eventually B wins.bcoz game was in plc but u nvr knew abt it. compete them, in thr way. Teach them hving superiority complex truth others so much.
And i wil do my bit for Maharashtra. Ppl call me bhaiya but i was Born in mh and I'll give rightness to ppl of my mothrland. Fight and die but mke sure thy loss once and them the game will never be played.
ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.
ReplyDelete१. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
२. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.
भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.