-महावीर सांगलीकर
महाभारतातील एकलव्याची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. या गोष्टीतील बनवेगिरी आता आपण बघुया!
एकलव्य हा आदिवासी होता. तो तिरंदाजीमध्ये अर्जुनापेक्षा तरबेज होता. एकलव्याने द्रोणचार्यांना मनोमन गुरु मानले होते. तिरंदाजीत अर्जुनापेक्षा तरबेज कोणी असू नये म्हणून द्रोणाचार्याने एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून मागितला.
महाभारतात ही गोष्ट मनुवाद्यांनी या हेतूने घुसडली की बहुजन, आदिवासी यांना कळावे की तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, तुम्ही स्वबळावर ते घेतले तरी आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ!
या गोष्टीतील बनवेगिरी अशी आहे की, तिरंदाजीमध्ये अंगठ्याचा वापरच होत नाही, तर अंगठ्याशेजारच्या दोन बोटांचा वापर केला जातो. (सोबतचा फोटो बघा). एकलव्याची ही गोष्ट ज्या महाभागाने लिहिली असेल, त्याचा हेतू जरी वर दिल्याप्रमाणे असला, तरी त्याने तिरंदाजी हा नेमका काय प्रकार आहे हे माहीत करून घेतलेले दिसत नाही.
दूसरी गोष्ट अशी की, एकलव्य हा आदिवासी तरुण होता. आदिवासींमध्ये तिरंदाजी परंपरेने शिकवली जाते, त्यामुळे एकलव्याला द्रोणाचार्य या शहरी व्यक्तीला गुरु मानायची गरजच नव्हती. खरे म्हणजे द्रोणाचार्यासारख्या तथाकथित गुरुने एकलव्याकडून शिकवणी घ्यायला पाहिजे होती. असो.
एकलव्याच्या गोष्टींवरून आपल्याला पुढील सार काढता येते:
*मनुवादी लेखक खोट्या गोष्टी लिहिण्यात तरबेज आहेत, पण संबधित विषयाचा नीट अभ्यास करत नाहीत. तपशील चुकला तर आपला खोटारडेपणा कधी ना कधी उघडकीस येईल ही साधी गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही.
*तरीही ते स्वत:ला ज्ञानी व बहुजनांना बुद्धू समजतात.
*भाकड कथेत का होईना, पण महान बहुजनांचे गुरु बनायची हौस मनुवाद्यांना प्राचीन काळापासून आहे.
*हे तथाकथित गुरु आपल्या शिष्याला कधी दगा देतील ते सांगता येत नाही.
*ज्ञान स्वबळा वरही मिळवता येते, त्यासाठी गुरुची गरज नसते

जय नावाचा इतिहास ज्या भार्गव ब्राह्मणांनी महाभारत मध्ये विस्तारित केला ते भार्गव मूळचे असुर वंशाचेच होत.
ReplyDeleteDear Mahavir ,
ReplyDeleteYour passion is great but resources and reference material highly limited.
You have shown a photo of modern archery where the arrow release mechanism is held between the two fingers . The release mechanism gives the pull to the string and then the arrow is released .
The older and more pervasive method of archery involves holding the arrow between the thumb and two fingers . You can see a photo of brazilian archer here .
http://en.wikipedia.org/wiki/File:Brazilarcher.jpg
Further even in modern archery , see the picture here how the thumb is used .
http://www.123rf.com/photo_917005_hands-hold-an-archery-bow-and-arrow-ready-to-aim-at-a-target.html
Now you decide what you are writing is valid or not .
जरी अंगठा आणि दोन बोटे वापरीत असतील तर मग त्या नालायाकाने अंगठा का मागितला ?
ReplyDeleteकारण एकलव्याला परत धनुष्य बाण चालवता येऊ नये .