हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते इस्लाम हा जगातील सर्वात भारी धर्म आहे. हे शंकराचार्य म्हणतात की कांही लोक इस्लामला नावे ठेवतात, त्याचे जगात सगळ्यात जादा दुःख मला होते. स्वामी देवानंद सरस्वती यांना इस्लामचे प्रचारक जाकिर नाईक यांनी या विषयावर बोलण्यासाठी ख़ास बोलविले होते.
या प्रवचनात शंकराचार्य म्हणतात, 'हिन्दू धर्म धर्मही नहीं है', 'सनातन धर्म और इस्लाम एक ही है', 'कुरआन वेदों को निचोड़ कर लिखा गया है', 'भारत के मुसलमान सो गए तो भारत सो जाएगा', 'इस्लाम को पुरी दुनिया अगर स्वीकार करे तो इसमें कोई बुराई नहीं है' 'इस्लाम को बुरा कहने वाले सैतान है' 'इस्लाम की रक्षा के लिए शंकराचार्य अपनी जान दे देंगे'. शंकराचार्यांचे हे 'प्रवचन' ऐकून जगात सगल्या जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो मलाच होय! कारण हे प्रवचन हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात तिखट टाकणारे आहे. सुमारे ९.३० मिनिटांचा हा व्हिडिओ आपण बघितलाच पाहिजे.
या प्रवचनात शंकराचार्य म्हणतात, 'हिन्दू धर्म धर्मही नहीं है', 'सनातन धर्म और इस्लाम एक ही है', 'कुरआन वेदों को निचोड़ कर लिखा गया है', 'भारत के मुसलमान सो गए तो भारत सो जाएगा', 'इस्लाम को पुरी दुनिया अगर स्वीकार करे तो इसमें कोई बुराई नहीं है' 'इस्लाम को बुरा कहने वाले सैतान है' 'इस्लाम की रक्षा के लिए शंकराचार्य अपनी जान दे देंगे'. शंकराचार्यांचे हे 'प्रवचन' ऐकून जगात सगल्या जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो मलाच होय! कारण हे प्रवचन हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात तिखट टाकणारे आहे. सुमारे ९.३० मिनिटांचा हा व्हिडिओ आपण बघितलाच पाहिजे.
भाषा: हिन्दी
it is true that both hindus & muslims must live in peace together & treat each other like brothers, but unfortunately this speech was given in between the majority of muslims, if it was given in majority between hindus than pandit shankaracharya was might be in problem. how can he say that hindu is not a religion.
ReplyDeleteif u can not beat enemy then have a friendship and then show
ReplyDeletemooh me ram bagal me cchuri....
Satishrao muslimanch tumhala pulka asel tar tumchya jawal theva........ Kashmir madhye hajaro Bhartiya ---HINDU----- mele tevha tujha shahanpana kuthe gela islami Dahshatwadne ajparyant lakho nirapradh lok ---sarv dharmache-----marle gele aahet tyache tumhala wait watat nahi ka...... ved vishamtevar aadharit aahet tu te wachle aahes ka ......kuran jar samantevar aadharit aahe tar muslim mahila burkhyat ka ? Bhartatun Pakistanat gelelyanna Muhajir ka mhanat asavet ?.......... DR.BABASAHEB AMBEDKARANCHE thoughts on pakistan he pustak wach mag mat pradarshit kar
ReplyDeletedouble game...!!!
ReplyDeleteislam ko achha kehna aur woh hammese hi ek hai keh kar use nasht karana.jo unhono "buddhism" ke sath bhi karna chaha...LORD BUDDHA ko VISHNU ka avtar batake,unhe HINDU me shamil karna chaha.
a "good speech" is good if it is not falling on the deaf ears.....
ReplyDeleteया घटनेमधे नवल वाटण्यासारखं काहीच नाही. "जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती" असं नाव धारण करणा-या या व्यक्तीबद्दल किती माहिती आहे तुम्हाला ? सिनेमात काम करण्यासाठी असे एक्स्ट्राज २०० रूपये तासावर तयार असतात.
ReplyDeleteतरीदेखील थोडा वेळ असं समजून चालू की अशी व्यक्ती खरोखरच अस्त्तित्वात आहे. काय म्हटलं त्यांनी सुरूवातीला? "वेदों का रस निचोड कर मोहम्मद साहब ने परमात्मा के कलमे को एकही कलमे में दे दिया..." त्यांच्या या वक्तव्यावर तिथे उपस्थित असलेल्या मुसलमान बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट देखील केला. म्हणजे त्यांना जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांनी जे वक्तव्य केलं ते मान्य आहे, असाच अर्थ होतो ना? मग हिंदूंचे चार वेद आधी लिहिले गेले आणि त्यानंतर कधीतरी मोहम्मद पैगंबराने ते सर्व वेद वाचून एक गाईड टाईप कुराण लिहिलं, हे मुसलमान इतर वेळी का मान्य करत नाहीत? त्या सभेत झाकीर नाईक सुद्धा दिसतो आहे. जो नेहमी म्हणत असतो की "वेदांमधे मोहम्मद पैगंबराचा उल्लेख आहे, याचाच अर्थ आधी कुराण आलं आणि मग वेद." या झाकीर नाईकनेच या जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वतींना आपल्या सभेमधे येण्याचं आमंत्रण दिलं आहे ना? मग तर झाकीर नाईकने सुद्धा मान्य केलं पाहिजे की हिंदूं धर्म हाच जगातील आद्य धर्म आहे आणि सर्वशक्तीमान परमेश्वराने आधी वेदांची निर्मिती केली आणि तो सर्वशक्तीमान असल्याने मोहम्मद पैगंबराचं नाव त्याला ठाऊक असणं ही अत्यंत लहानशी गोष्ट आहे.
हिंदू धर्माचं खरं नाव वैदिक धर्म असं आहे. तो चिरंतन असल्याने त्याला सनातन म्हटलं जातं. "सनातन" या शब्दाचे समानार्थी इंग्रजी व इतर भाषांतील अर्थ पाहून घ्यावेत म्हणजे या धर्माची महत्ता समजून येईल. पण या शंकराचार्य अशी उपाधी लावणा-या व्यक्तीने सांगताना कसं सांगितलंय - "हिन्दू धर्म धर्मही नहीं है'". जणू काही हिंदू धर्म एक रचलेलं थोतांड आहे. ज्याला स्वतःच्या धर्माची व्याख्या योग्य प्रकारे करता येत नाही, तो कितीही धर्मज्ञान शिकलेला, ज्ञानी असला तरी कोराच !
हेच जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती उर्फ शंकराचार्य त्या सभेतच उघडपणे असं सांगतायंत की त्यांनी कुराण वाचलेलं नाही पण कुराण वाचणा-या लोकांना त्यांनी जवळून पाहिलं आहे. मुस्लिमेतर लोक इथेच तर फसतात. ज्यांनी कुराण वाचलेलंच नाही, त्यांना कुराण चांगलं आहे की वाईट आहे, हे कुराणचा फक्त पहिला कलमा वाचून समजलं? लूटीत सापडलेल्या स्त्रियांवर बलात्कार करा, तुमचा खरा उद्देश लपविण्यासाठी खोटं बोला, इस्लाम न मानणा-या लोकांची हत्या करा किंवा त्यांना जिवंत ठेवून त्यांच्याकडून जिझीया वसूल करा हे सगळं कुराणमधे उघड उघड लिहिलंय. ते वाचलं आहे का या शंकराचार्यांनी?
विष्णूचा तिसरा अवतार वराह, तोच प्राणी या इस्लाममधे निषिद्ध मानला गेला आहे. आता आपण असंदेखील समजून चालू की अल्लाह हाच एकमेव देव आहे. तर मग त्याने निषिद्ध गोष्टी कशासाठी बनवल्या असत्या? इस्लामचे बंदे (उदा. झाकीर नाईक) असंदेखील म्हणतात की मानवेतर सर्व प्राणी, अगदी झाडे, पर्वत देखील सुरूवातीपासून इस्लामचेच पालन करत आहेत. मग फक्त पुरूष आणि स्त्रियांच्या सुंता काय म्हणून करतात हे लोक ? इस्लाममधे स्त्रियांच्या सुंता केल्या जातात हे तरी किती मुसलमानांना ठाऊक आहे ? तो प्रकार किती हिडीस आणि विकृत मनोवृत्तीचा आहे, हे तरी ठाऊक आहे का भारतातील सर्व मुसलमानांना ? यूट्यूबवर व्हिडीओ आहेत. इच्छुकांनी एकदा अवश्य पाहावेत.
कोळसा कितीही उगाळला तरी काळाच! या "शंकराचार्या"बद्दल काही माहीती उपलब्ध असल्यास कळवा. त्यांच्याशी हिंदू धर्माबद्दल चर्चा करायला आवडेल. अजून ते हिंदू धर्मात काय करतायंत हे देखील पाहायला आवडेल.
हिंदू धर्मावर आक्षेप असणं वाईट नाही पण आक्षेप नोंदवण्यासाठी समर्थनीय कारण द्या. एका हिंदू धर्मियाने इस्लामला चांगलं म्हटलं म्हणजे हिंदू धर्म वाईट होत नाही. मुस्लिमांबद्दल तेढ फक्त हिंदूंनाच नाही, तर इतर धर्मियांनादेखील आहे, त्यांनादेखील कारणं विचारून घ्या.
ती video फेक आहे .. थांबा पुरावा देतो
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=32t0at0pZow&feature=player_detailpage