-महावीर सांगलीकर
हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्णू म्हंटले तर. पण हिंदू म्हणजे वैदिक ब्राम्हण असे समजले तर त्यांना सहिष्णू म्हणणे एकदम चुकीचे ठरेल.
भारतात कट्टर अहिंसावादी आणि कट्टर हिंसावादी अशा दोन परंपरा प्राचीन काळापासून पहायला मिळतात. श्रमण परंपरा ही अहिंसावादी, तर ब्राम्हण उर्फ वैदिक परंपरा ही हिंसावादी अशी त्यांची विभागणी दिसून येते. श्रमण परंपरेत जैन आणि बौद्ध हे दोन धर्म तर वैदिक परंपरेत वैदिक धर्म मोडतो. अहिंसावादी परंपरेत वारकरी, महानुभाव आणि लिंगायत यांचाही समावेश होतो.
चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल की अहिंसेचे समर्थन करणारे सर्व धर्म व पंथ हे समतावादी आहेत तर हिंसेचे समर्थन करणारा वैदिक धर्म विषमतावादी आहे.
वैदिक परंपरेतील साहित्य बघितले तर ही परंपरा प्राचीन काळापासून हिंसेवर विश्वास ठेवणारी दिसते. या परंपरेतील साहित्यात जी कांही खरी-खोटी कथानके लिहिली आहेत, त्यात हिंसक गोष्टींची रेलचेल दिसून येते. मग ती परशुरामाची गोष्ट असो वा बळी राजाच्या खुनाची गोष्ट, की रामायण-महाभारतातील गोष्टी (जसे शंबूकाचा वध, शूर्पनखेचे नाक-कान कापणे, एकलव्याचा अंगठा तोडणे वगैरे). मनुस्मृती या ग्रंथातही वैदिकांची हिंसक वृत्ती दिसून येते.
याच परंपरेतील अवतारवाद म्हणजे वैदिकांना डोईजड झालेल्या 'कुणाचा' तरी 'नाश' करण्यासाठी ईश्वराने घेतलेल्या अवतारांच्या कथा होय.
वैदिकांच्या या हिंसक वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या देवांच्या मूर्त्यांमध्ये ही दिसून येते. वैदिकांनी बहुतेक सगळे देव व देव्या यांच्या हातात शस्त्रे दिली. त्यामुळे आजही आपण या देव-देवतांच्या हाती भाले, तलवार, धनुष्य, सुदर्शन चक्र अशा गोष्टी पहातो. येथे प्रश्न असा पडतो की आजच्या काळात ही सगळी शस्त्रे कालबाह्य झाली आहेत. मग अशा शस्त्रांनी ते देव आपल्या भक्तांचे रक्षण कसे काय करणार? असो.
देवांच्या हाती शस्त्रे देणारा जगातील हा एकमेव धर्म आहे.
हिंसेवर प्रचंड विश्वास असल्याने वैदिकांनी या देशात प्राचीन काळापासून अनेक थोरा-मोठ्यांचे खून केले आहेत. पुराण आणि वेद यातील खूनांमध्ये मी आत्ताच शिरत नाही. सध्या आपण फक्त इतिहासातील गाजलेले आणि महत्वाचे खून पाहू.
* मौर्य सम्राट बृहद्रथ याचा त्याचा वैदिक ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शृंग याने खून केला व सत्ता बळकावली.
* याच पुष्यमित्र शृंगाने हजारो बौद्ध साधुंची कत्तल केली.
* शशांक या वैदिक राजाने बौद्ध सम्राट हर्षवर्धन याचा भाऊ राजवर्धन याचा खून केला, तसेच हर्षवर्धनाच्या खूनाचा प्रयत्न केला.
* कुमारील भट्ट, रामानुज या वैदिक ब्राम्हणांनी दक्षिण भारतात हजारो जैन साधुंची कत्तल केली.
* हेमाडपंत या वैदिक ब्राम्हणाने महानुभाव पंथाचे संत चक्रधर स्वामी यांचा हाल-हाल करून खून केला.
* देहूच्या वैदिक ब्राम्हणांनी संत तुकारामांना नदीतील डोहात बुडवून मारले
* छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज या दोघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. नवीन पुरावे व कागदपत्रे संशयाचे बोट वैदिक ब्राम्हणांकडे दाखवतात.
* राजा मानसिंहाच्या दरबारातील वैदिक ब्राम्हणांनी तोडरमल या तत्ववेत्त्याच्या विरोधात कुभांड रचून राजाकरवी त्याला हत्तीच्या पायाखाली दिले.
* नथुराम गोडसे या वैदिक ब्राम्हणाने महात्मा गांधी यांचा खून केला.
विशेष म्हणजे आजचे अनेक वैदिक ब्राम्हण वरीलपैकी अनेक खुनांचे आजही समर्थन करत असतात.
वैदिकांच्या हिंसक वृत्तीचा आणखी एक पुरावा म्हणजे ते आजही हिंदुत्वाच्या नावावर अवैदिक धर्मांच्या, विशेषत: मुस्लीम व ख्रिस्ती धर्माच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत असतात, व अनेकदा या धर्मांच्या अनुयायांच्या विरोधात अतिरेकी कारवाया देखील करत असतात. दंगली घडवणे हा तर त्यांचा आवडता उद्योग असतो. अशा रीतीने त्यांनी आपली परंपरा जिवंत ठेवली आहे.
अशा हिंसक वृत्तीतूनच पुरंदरे वगैरे वैदिक ब्राम्हण लेखक छ. शिवाजी महाराजांच्या राजनीती, कूटनीती, परराष्ट्र नीती, सर्वधर्म समभाव, स्थापत्य, शेतक-यांविषयी धोरण अशा गोष्टींविषयी लिहिण्या ऐवजी अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे यावरच जास्त भर देत असतात. या लोकांना लढाया आणि युद्धे म्हणजेच इतिहास असे वाटत असते.
आज जो हिंदू दहशतवाद चर्चेत आहे, त्याला हिंदू दहशतवाद म्हणणे चुकीचे आहे, कारण तो हिंदूंचा दहशतवाद नसून वैदिकांचा दहशतवाद आहे. हिंदू दहशत वाद्यांच्या नावांवर एक नजर टाकल्यास तुम्हाला त्यात वैदिक ब्राम्हणांचीच नावे मोठ्या संख्येने दिसतील.
Video: India Ignores Brahmin Terrorism
आज जो हिंदू दहशतवाद चर्चेत आहे, त्याला हिंदू दहशतवाद म्हणणे चुकीचे आहे, कारण तो हिंदूंचा दहशतवाद नसून वैदिकांचा दहशतवाद आहे. हिंदू दहशत वाद्यांच्या नावांवर एक नजर टाकल्यास तुम्हाला त्यात वैदिक ब्राम्हणांचीच नावे मोठ्या संख्येने दिसतील.
Video: India Ignores Brahmin Terrorism
kiti ahinsa vadi aahat te jagala kalatay aata, kahi zhala ki tod fod kartat, majalet arakshanachi bhikh khavun
ReplyDeleteसंभाजी महाराजांच्या मृत्यूला ब्राह्मण कारणीभूत आहेत हे सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे कोणती ते कृपया सांगू शकाल का?
ReplyDeletevedik people are aryan foreigners.
ReplyDeleteयातील नथुराम गोडसे याने महात्मा गांधींचा खून केला एवढी गोष्ट खरी आहे बाकी सर्व बकवास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खून आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खून या बाबी तर केवळ मनोरुग्ण आणि वेडसर माणसांची भन्नाट कल्पनाशक्ती यापलीकडे काहीही नाही बाकी सर्व गोष्टी पुराणातील वांगी
ReplyDelete