सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
-महावीर सांगलीकर
गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण पुणेरी मराठी येणा-या प्रत्येक माणसाला माहीत आहे. पण ही म्हण बहुजनांना गाढव ठरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही.
गीता हा विशिष्ट लोकांना जास्त आवडणारा ग्रंथ आहे, तर बहुजन समाजात गोंधळ हा एक सांस्कृतिक प्रकार आहे. बहुजनांना गीतेचे फारसे आकर्षण नाही, तर गीता आवडणा-या लोकांना गोंधळ हा गांवढळ प्रकार वाटतो. बहुजनांना गीतेचे आकर्षण नसल्याने त्यातील तथाकथित उच्च तत्वज्ञान त्यांना समजत नाही. बहुजनांना गीता ऐकल्यावर कालचा गोंधळ बरा होता असेच वाटते. बहुजन हे विशिष्ट लोकांना नेहमीच गाढव वाटत आले आहेत. त्यातूनच गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण तयार झाली.
मराठी भाषेत बहुजनांचा अपमान करणा-या अशा अनेक म्हणी व वाक्यप्रचार आहेत. अशा म्हणी व वाक्यप्रचार विशिष्ट लोकांनीच तयार केल्या आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर एखादे पुस्तकही तयार होवू शकते.
Popular Posts This Week
-
-महावीर सांगलीकर बहुजन चळवळीतले लोक ब्राम्हणांना बहुजनांचा सर्वात मोठा शत्रू मानतात. त्यांनी ब्राम्हणांच्या विरोधात युद्ध पुकारले आ...
-
-महावीर सांगलीकर एकमेकांना भेटल्यावर 'नमस्ते/नमस्कार' म्हणण्याची आपल्या येथे पद्दत आहे. या शब्दाचे वैशिष्ठ्य असे की हा अतिशय प्...
-
-महावीर सांगलीकर ऋतिक रोशन महान कलाकार आहे. तो कद्रू प्रवृत्तीचा नाही. पण केवळ तो मुसलमान नाही म्हणून त्याच्याविषयी प्रेम वाटणा- या...
-
-महावीर सांगलीकर मोदींच्या काळात गुजरातने प्रचंड प्रगती केली असा आभास तयार करण्यात आला आहे. पण आपण गुजरात विषयक कांही महत्वाच्या गोष्ट...
-
-महावीर सांगलीकर अनेक हिंदुत्ववाद्यांना असे वाटत असते की त्यांचा धर्म जगातील सगळ्यात जुना धर्म आहे. त्यांना असेही वाटते की भारतातील जैन...
-
-महावीर सांगलीकर अलिकडे कांही लोक मराठा इतिहास या शब्दाऐवजी मराठी इतिहास हा शब्द जाणीवपूर्वक वापरू लागले आहेत. अगदी पानीपतला मराठी लोक लढ...
-
-महावीर सांगलीकर एकीकडे आर . एस . एस . सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत...
-
-महावीर सांगलीकर माझा उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य हा लेख माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर फेसबुकवर अनेक लोकांनी तो लाईक केला, तसे...
-
-महावीर सांगलीकर ब्राम्हणांनी शूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाला बंदी घातली हा बहुजनवाद्यांचा आणखी एक लाडका सिद्धांत आहे. शूद्रांच्या ...
-
-महावीर सांगलीकर माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्...